
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
अंजली तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला हॉस्पिटलला नेले मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. ...

कल्याण डोंबिवली :खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
डोंबिवली पश्चिमेला देखील सखल भागात पाणी साचले होते, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरले. ...

कोल्हापूर :जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
खोकुर्ले येथे रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म आणि मृत्यू! आई होण्याचे स्वप्न भंगले ...

महाराष्ट्र :School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
School Holiday on 20 August: राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
मागील निवडणुकीवर नजर टाकली तर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली होती तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली होती ...

क्राइम :४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, वाकड येथील घटनेने खळबळ ...

मुंबई :मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली होती. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला ...

आंतरराष्ट्रीय :भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून भारताला लक्ष्य केले जात असल्याचे भारताने यापूर्वीही म्हटले आहे. ...

क्रिकेट :Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
शुबमन गिलला उप कर्णधार का केलं? सूर्यकुमार यादव म्हणाला की,.. ...

मुंबई :पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
लोकल सेवा ठप्प असल्याने रेल्वे प्रवासी प्रशासनावर संतापले आहे. तासनतास वाट पाहूनही रेल्वे सुरू होत नाही. ...

आंतरराष्ट्रीय :भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारताने नूर खान, सरगोधा, बोहलरी, जेकबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान, रफीकी, मुरीद, चुनियान आणि पसरूर यासह अनेक पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले. ...
